झिया मोहिउद्दीन डागर
भारतीय शास्त्रीय संगीतकार
झिया मोहिउद्दीन डागर (१४ मार्च १९२९ - २८ सप्टेंबर १९९०), जे झेड. एम. डागर म्हणून प्रसिद्ध होते, ते उत्तर भारतीय (हिंदुस्तानी) शास्त्रीय संगीतकार होते. हे डागर कुटुंबातील ध्रुपद संगीतकारांच्या १९व्या पिढीतील एक होते. सांगीतिक मैफिली मध्ये रुद्र वीणेच्या पुनरुज्जीवनासाठी ते मोठ्या प्रमाणात जबाबदार होता. गायक असलेला आपला धाकटा भाऊ झिया फरीउद्दीन डागर यांच्यासमवेत त्यांनी अनेक मैफिली आणि रंगमंच कार्यक्रम सादर केले. त्याला "बडे उस्ताद" आणि लहान भाऊ यांना "छोटे उस्ताद" म्हणून ओळखले जायचे.[१]
भारतीय शास्त्रीय संगीतकार | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | मार्च १४, इ.स. १९२९ उदयपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. १९९० | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
अपत्य |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
पुरस्कार
संपादन- १९८१ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९८६-८७ - कालिदास सन्मान पुरस्कार
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Ustad Zia Fariduddin Dagar, the Dhrupad titan whose music was as much whim as tradition". ८ मे २०१९. १० फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.