झियाउर रहमान बर्क
(झिया उर रहमान बर्क या पानावरून पुनर्निर्देशित)
झिया उर रहमान बर्क हे भारतीय राजकारणी आहेत. १० मार्च २०२२ ते ४ जून २०२४ पर्यंत ते कुंडरकी मतदारसंघातून १८ व्या उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. जून २०२४ पासून संभल लोकसभा मतदारसंघामधून ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून खासदार आहेत. [१] [२] [३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Kundarki Election Result 2022 LIVE: Kundarki MLA Election Result & Vote Share - Oneindia". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2022-03-20 रोजी पाहिले.
- ^ Live, A. B. P. (2022-03-10). "Kundarki Election Result 2022LIVE: SP के ZIA UR REHMAN की हुई जीत, AAP के रहें दूसरे नंबर पर". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2022-03-20 रोजी पाहिले.
- ^ "Kundarki Election Result 2022 Live: Zia ur Rehman leads with 1,25,609 votes". ummid (इंग्रजी भाषेत). 2022-03-20 रोजी पाहिले.