झियाउर रहमान (अफगाण क्रिकेट खेळाडू)

झियाउर रहमान (किंवा झियावरहमान शरीफी, जन्म १७ ऑक्टोबर १९९८) हा अफगाण क्रिकेटपटू आहे.

झियाउर रहमान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
झियावरहमान शरीफी
जन्म १७ ऑक्टोबर, १९९८ (1998-10-17) (वय: २६)
खोस्ट, अफगाणिस्तान
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजवा हात जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ३७) २४ फेब्रुवारी २०१९ वि आयर्लंड
स्त्रोत: क्रिकइन्फो, २४ फेब्रुवारी २०१९

संदर्भ

संपादन