झारागोझाचा वेढा (१८०८)

झारागोझाचा वेढा (१८०८) ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती.