याचा वापर स्वयंपाकात करतात.झाकणीचा वापर अन्न शिजवताना झाकुन ठेवण्यासाठी केला जातो.
झाकणी ही मुख्यतः स्टील, लोखंड किंवा पितळ या धातूची असते.
झाकणीचा वापर सर्वसाधारणपणे अन्न शिजवताना अन्न असलेल्या भांडयावर झाकन म्हणुन केला जातो