ज्योती आफळे या एक मराठी अनुवादक आहेत. त्यांनी अर्ल स्टॅनले गार्डनरलिखित पेरी मेसन कथांचे मराठी अनुवाद केले आहेत.

ज्योती आफळे यांचे पेरी मेसन कथांचे अनुवादसंपादन करा

  • द केस ऑफ द क्रिमसन किस
  • द केस ऑफ द डेडली टाॅय
  • द केस ऑफ द हॉन्टेड हसबन्ड

आफळे यांची अन्य पुस्तकेसंपादन करा

  • सोशल चेंज इन इंडिया : भारतातील सामाजिक परिवर्तन (मराठी, मूळ इंग्रजी लेखक - योगेंद्रसिंग)