ज्याँ चेपलेन

(ज्यॉॅं चेपलेन या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्यॉं चेपलेन (४ डिसेंबर, इ.स. १५९५:पॅरिस, फ्रांस - २२ फेब्रुवारी, इ.स. १६७४:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच कवी होता. हा अकॅडेमी फ्रांसेसचा संस्थापक सदस्य होता.