ज्ञानेश्वर पाटील
ज्ञानेश्वर पाटील हे भारतीय राजकारणी आणि मध्य प्रदेश राज्यातील खांडवा लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. कोविड-19 मध्ये नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून खंडवा लोकसभा जागेवरून २०२१ ची पोटनिवडणूक यशस्वीपणे लढवली. त्यांनी राज नारायण सिंग पूर्णी यांच्यावर ८२,१४० मतांनी विजय मिळवला.[१][२][३][४]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा ८,६२,६७९ मते मिळाली व त्यांनी काँग्रेसचे नरेंद्र पटेल यांचा २,६९,६४८ मतांनी पराभव केला.[५][६]
संदर्भ
संपादन- ^ "Gyaneshwar Patil (Criminal & Asset Declaration)". My Neta. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "BJP snatches Jobat (ST) Assembly seat from Congress". The Hindu. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "BJP takes lead in Khandwa Lok Sabha and three Assembly seats". The New Indian Express. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Gyaneshwar Patil (BJP) declared elected from Khandwa parliamentary constituency in Madhya Pradesh". Free Press Journal. 4 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Khandwa Constituency Lok Sabha Election Results 2024". Bru Times News (इंग्रजी भाषेत).
- ^ "Parliamentary Constituency 28 - KHANDWA". ECI.