जौनपूर

उत्तर प्रदेशातील एक शहर
(जौनपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

जौनपुर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर जौनपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.