जोसेफ मॅझिनी

त्यानी लग्न केलं नाही

जोसेफ मॅझिनी हा एक इटालियन क्रांतिकारक होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतली होती, तसेच त्याचे चरित्रही लिहिले होते. या चरित्रावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. लाला लजपतरायांनीही जोसेफ मॅझिनीचे उर्दू भाषेत संक्षिप्त चरित्र लिहिले आहे.