जोडीदार (पुस्तक)
मराठीत ’जोडीदार’ या नावाचे किंवा शीर्षकात ’जोडीदार’ हा शब्द असलेले पुस्तक लिहिणारे अनेक लेखक आहेत. त्यांपैकी काही हे :-
- पुस्तकाचे नाव (लेखक)
- जोडीदार (अर्चना वर्टीकर)
- जोडीदार (उषा खाडीलकर)
- मी तुझी जोडीदार (चंद्रकांत काकोडकर)
- जोडीदार (माधव कानिटकर)
- जोडीदार (रत्नाकर मतकरी}
- जोडीदार (राजा राजवाडे)
- जोडीदार (रमेश गोळे)
- जोडीदार (विजय पोतनीस यांच्या कन्या - रेवती गोळे)
- जीवनातील जोडीदार (मूळ लेखिका मार्शल कॅथरीन; अनुवादक - शंकर लक्ष्मण चिटणीस)