जोगळेकर हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते.