जोग हे एक मराठी आडनाव आहे. हे मुख्यत्वे कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळून येते.