जॉर्ज व्हेला
जॉर्ज विल्यम व्हेला (२४ एप्रिल, १९४२- ) हे माल्टी राजकारणी आहेत. हे २०१९ पासून माल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत [१] हे लेबर पार्टीचे सदस्य असून, हे यापूर्वी माल्टाचे उपपंतप्रधान आणि १९९६ ते १९९८ दरम्यान पंतप्रधान आल्फ्रेड सांट यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. २०१३मध्ये त्यांनी पंतप्रधान जोसेफ मस्कट यांच्या मंत्रीमंडळात २०१७पर्यंत परराष्ट्र व्यवहार मंत्री पदसांभाळले. [२] [३]
संदर्भ
संपादन- ^ Scicluna, Luke (2 April 2019). "George Vella approved as Malta's next President". Times of Malta. 2 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "The Minister". 6 February 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 March 2015 रोजी पाहिले.
- ^ "Minister of Foreign Affairs - Maltese Consulate". 19 April 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 August 2015 रोजी पाहिले.