जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी


जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक) हे अटलांटा, जॉर्जिया ह्या शहरात स्थित असणारे अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठाची स्थापना १८८५ साली झाली.

जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ब्रीदवाक्य Progress and Service (प्रगती आणि सेवा)
Endowment १३२.४ कोटी डॉलर्स
President गॅरी शुस्टर
पदवी १२,९६६
स्नातकोत्तर ६,४३८
Campus ४०० एकर