जॉर्जटाउन (केमन द्वीपसमूह)


जॉर्जटाउन ही केमन द्वीपसमूह ह्या युनायटेड किंग्डमच्या कॅरिबियनमधील प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

जॉर्जटाउन
George Town
युनायटेड किंग्डममधील शहर
जॉर्जटाउनचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 19°16′59″N 81°22′01″W / 19.28306°N 81.36694°W / 19.28306; -81.36694

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
बेट ग्रँड केमन
प्रांत केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूह
लोकसंख्या  
  - शहर ३०,६००