जॉन ड्रामानी महामा (इंग्लिश: John Dramani Mahama; २९ नोव्हेंबर १९५८) हा पश्चिम आफ्रिकेमधील घाना देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

जॉन ड्रामानी महामा

घाना ध्वज घानाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२४ जुलै २०१२
मागील जॉन आट्टा मिल्स

घानाचा उप-राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
७ जानेवारी २००९ – २४ जुलै २०१२

जन्म २९ नोव्हेंबर, १९५८ (1958-11-29) (वय: ६५)
डामोंगो, घाना
सही जॉन ड्रामानी महामायांची सही

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन