जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट
(जॉन कॉकक्रॉफ्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
सर जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट (मे २७, इ.स. १८९७ - सप्टेंबर १८, इ.स. १९६७) हा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ होता. अर्नेस्ट वॉल्टन व कॉकक्रॉफ्ट यांना त्यांच्या अणूविभाजनावरील संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |