जैवतंत्रज्ञान दिन (महाराष्ट्र)

महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान दिन हा १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.[१]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ जाधवर, देवा (२०१९). चालु घडामोडी (५० वी आवृत्ती). पुणे: युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन प्रा. लि. pp. १२८.