Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जैन धर्मात अहिंसा हे एक मूळभूत सिद्धांत आहे जे त्याच्या नैतिकता आणि सिद्धांताचे गठन करते. अहिंसा या शब्दाचा अर्थ असा आहे की, हिंसा चा अभाव किंवा जीवांना नुकसान पोचवणाऱ्या इच्छे चा अभाव. अहिंसेच्या सिद्धांतापासून शाकाहार व जैननांची इतर अहिंसक प्रथा आणि अनुष्ठान प्रवाहित होतात.

एका जैन मंदिरात एक चित्र ज्याचावर "अहिंसा परमो धर्म" (अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे) असं लिहिलेला आहे.
हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.