जेम्स मॅककॉलम
जेम्स अलेक्झांडर मॅककोलम हा आयरिश क्रिकेटपटू आहे. त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये आयर्लंड क्रिकेट सं
(जेम्स मॅक्कॉलम या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स मॅककॉलम (१ ऑगस्ट, १९९५:आयर्लंड - हयात) हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध १५ मार्च २०१९ रोजी देहरादून येथे.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - अफगाणिस्तान विरुद्ध २८ फेब्रुवारी २०१९ रोजी देहरादून येथे.