जुलिया रॉबर्ट्स
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.
ज्युलिया रॉबर्ट्स (२८ ऑक्टोबर, इ.स. १९६७) जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे-
बाह्यदुवेसंपादन करा
इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील जुलिया रॉबर्ट्सचे पान (इंग्लिश मजकूर)