जीवन बळवंत आनंदगावकर
जीवन बळवंत आनंदगावकर (१५ जानेवारी, इ.स. १९५६[१] - हयात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत. हे पेशाने वकील असून यांनी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदावर काम केले आहे[१].
जीवन
संपादनॲड. आनंदगावकर बी.एस्सी. एल्एल.बी. आहेत,[१].
प्रकाशित साहित्य
संपादनसाहित्यकृती | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
एका कवीच्या बरगड्यांवर | कवितासंग्रह | इ.स. १९८१ | |
कविता विनाशाच्या अंधारात | कवितासंग्रह | इ.स. १९९५ | |
कोर्टाच्या कविता | कवितासंग्रह | संदर्भ प्रकाशन | इ.स. २०१९ |
गाभेमेर आणि इतर कविता | कवितासंग्रह | उत्कर्ष प्रकाशन | इ.स. १९९४ |
तुझ्या जाण्यामुळे | कवितासंग्रह | गोयल प्रकाशन | इ.स. २०१९ |
पानगळीच्या दुःखाचे ओझे | कवितासंग्रह | गोयल प्रकाशन | इ.स. २०१९ |
मुकी झोळी आणि इतर कथा | कथासंग्रह | उत्कर्ष प्रकाशन | इ.स. १९९६ |
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ a b c हूज हू ऑफ इंडियन रायटर्स : १९९९ (व्हॉल्यूम १: ए-एम) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)