सकल देशांतर्गत उत्पादन

(जीडीपी या पानावरून पुनर्निर्देशित)
सकल देशांतर्गत उत्पादन (mr)

सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) हे देशात निर्माण झालेली सर्वच उत्पादने आणि सेवा यांची ठराविक कालावधीसाठी एकत्रित केलेली ठराविक चलनातील आकडेवारी होय.[]

सकल देशांतर्गत उत्पादन 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सकल देशांतर्गत उत्पादन ( जीडीपी)ची मोजणी

संपादन

जीडीपीची मोजणी ही भारतात खालील सुत्राप्रमाणे केली जाते. जीडीपी = खासगी उपयोग + त्यामध्ये झालेली एकूण गुंतवणूक + सरकारी गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात)

संदर्भ

संपादन
  1. ^ "जीडीपी म्हणजे नेमके काय?". Lokmat. 6 जुलै 2020 रोजी पाहिले.