जियॉर्जी मार्गवेलाश्विली

जियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; जन्म: ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला.

जियॉर्जी मार्गवेलाश्विली

जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ नोव्हेंबर २०१३
मागील मिखाइल साकाश्विली

जन्म ४ सप्टेंबर, १९६९ (1969-09-04) (वय: ५२)
त्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हियेत संघ
सही जियॉर्जी मार्गवेलाश्विलीयांची सही

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा