पीटर एडवर्ड "जिंजर" बेकर (१९ ऑगस्ट, १९३९ - ६ ऑक्टोबर, २०१९) हे इंग्लिश ढोलवादक आणि रॉक बँड क्रीमचे सह-संस्थापक होते. [] १९६० आणि १९७० च्या दशकात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना "रॉकचा पहिला सुपरस्टार ढोलवादक" म्हणून नावलौकिक मिळाला. []

जिंजर बेकर
Black and white image of Baker playng an elaborate drum kit
१९६८ मध्ये बेकर क्रीम (बँड) बरोबर
जन्म नाव पीटर एडवर्ड बेकर
जन्म १९ ऑगस्ट, १९३९ (1939-08-19)
लेविशॅम, दक्षिण लंडन, इंग्लंड
मृत्यू ६ ऑक्टोबर, २०१९ (वय ८०)
कॅन्टरबरी, केंट, इंग्लंड
कार्यक्षेत्र
  • संगीतकार
  • गीतकार
वाद्ये
  • ढोल
  • टक्कर
  • स्वर
कार्यकाळ १९५४ - २०१६
प्रसिद्ध रचना
  • पॉलीडॉर रेकॉर्ड
  • वॉर्नर ब्रदर्स रेकॉर्ड
  • आयलॅंड रेकॉर्ड
प्रसिद्ध नाटक
ब्लूज इन्कॉर्पोरेटेड
  • ग्रॅहम बाँड संघटना
  • क्रिम (बँड)
  • जिंजर बेकरची एयर फोर्स
  • ब्लाइंड फेथ
  • जिंजर बेकर एंड फ्रेंडस्
  • बेकर गुरविट्झ आर्मी
  • फेला कुटी
  • हॉकविंड
  • पब्लिक इमेज लि.
  • एटॉमिक रूस्टर
  • मास्टर्स ऑफ रिएल्टी
  • बीबीएम (बँड)
  • जिंजर बेकर ट्रायो
प्रभाव
  • रॉक संगीत
  • ब्लूज
  • जाझ
  • अफ्रोबीट
संकेतस्थळ gingerbaker.com

संदर्भ

संपादन
  1. ^ Baker, Ginger; Baker, Ginette (7 June 2010). Hellraiser The autobiography of the World's Most Famous Drummer. John Blake. ISBN 978-1-844-5496-65.
  2. ^ Budofski, Adam (2010). The Drummer: 100 Years of Rhythmic Power and Invention. Hal Leonard Corporation. ISBN 978-1-423-4766-03.