याट एरवेझ

(जाट एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)

याट एरवेझ (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

याट एरवेझ
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट)
बंद २६ ऑक्टोबर २०१३ (एर सर्बियामध्ये रूपांतर)
हब बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या १७
मुख्यालय बेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळ http://www.jat.com
याट एरवेझचे फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे बोइंग ७३७ विमान

बाह्य दुवे संपादन