जाजपूर जिल्हा

भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
(जाजपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

जाजपुर जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पानीकोइली येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,२७,१९२ इतकी होती.

या जिल्ह्याची रचना कटक जिल्ह्यातून १ एप्रिल, १९९३ रोजी झाली.[]

चतुःसीमा

संपादन

तालुके

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Odisha District Gazetteers" (PDF). gopabandhuacademy.gov.