जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८४-८५
(जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८४ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९८४ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोव व गॅरी कास्पारोव्ह यांच्यात झाली. तीत ४८ डावांनंतर (त्यातील ४० बरोबरीचे डाव) कार्पोव विजयी झाला.