जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९६०

१९६०ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल तालमिखाइल बोट्विनिक यांच्यात झाली. तीत ताल विजयी झाला.

ही स्पर्धा सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरात १५ मार्च ते ७ मे, १९६० दरम्यान खेळली गेली.