जागतिक बालदिन नोव्हेंबर २०ला मानला जातो. बालदिन हा मुलांच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा एक खास दिवस आहे. १९२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय बाल दिवस पहिल्यांदा जिनेव्हा येथे बाल कल्याणावरील जागतिक परिषदेत घोषित करण्यात आला. १९५० पासून, बहुतेक कम्युनिस्ट आणि पोस्ट-कम्युनिस्ट देशांमध्ये १ जून रोजी साजरा केला जातो. २० नोव्हेंबर १९५९ रोजी यूएन जनरल असेंब्लीने केलेल्या बालहक्कांच्या घोषणेच्या स्मरणार्थ २० नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा केला जातो. काही देशांमध्ये, हा बालदिन नसून बाल सप्ताह आहे.

बालदिन संपादन