जागतिक कोंकणी दिवस (कोंकणी: विश्व कोंकणी दिस ) २०१५ पासून दरवर्षी ९ एप्रिल रोजी साजरा केला जातो.[१] हा दिवस प्रख्यात कोंकणी कार्यकर्ते शेनोई गोंबेब यांच्या स्मरणार्थ आहे.[२] या दिवशी कोंकणी भाषेतील लेखकांचा सन्मान केला जातो.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "World Konkani Day". oHeraldo (इंग्रजी भाषेत). 2017-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ Keeping konkani alive through Cinema NavHind Times