जसकरण सिंग (जन्म ४ सप्टेंबर १९८९) हा एक भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू आहे जो चंडीगडकडून खेळतो.[]

जसकरण सिंग
व्यक्तिगत माहिती
जन्म ४ सप्टेंबर, १९८९ (1989-09-04) (वय: ३५)
मोहाली, भारत
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००९–२०१९ पंजाब
२००९ डेक्कन चार्जर्स
२०१९-सध्या चंदीगड
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ११ ऑक्टोबर २०१५

संदर्भ

संपादन
  1. ^ "Jaskaran Singh". ESPNcricinfo. 11 October 2015 रोजी पाहिले.