जळगाव लाइव हे एक मराठी संकेतस्थळ आहे. जळगाव जिल्ह्यातील घटनांची माहिती या संकेतस्थळावर दिली जाते. साईमत मीडिया ग्रुपने चालविलेल्या या संकेतस्थळाला राज्यशासनाचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भसंपादन करा

आधिकृत संकेतस्थळ

[ दुजोरा हवा]