जर्सी महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३

जर्सी महिला क्रिकेट संघाने २४ ते २५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. नेदरलँडने मालिका २-० अशी जिंकली.

जर्सी महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३
नेदरलँड
जर्सी
तारीख २४ – २५ ऑगस्ट २०२३
संघनायक हेदर सीगर्स क्लो ग्रीचन
२०-२० मालिका
निकाल नेदरलँड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा हेदर सीगर्स (१०९) ट्रिनिटी स्मिथ (२६)
सर्वाधिक बळी हन्ना लांधीर (४) क्लो ग्रीचन (३)
एरिन डफी (३)

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

२४ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स  
१४४/५ (२० षटके)
वि
  जर्सी
७५ (२० षटके)
नेदरलँड्स महिला ६९ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
सामनावीर: आयरिस झविलिंग (नेदरलँड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.


२रा सामना संपादन

२४ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स  
१४२/४ (२० षटके)
वि
  जर्सी
९२/७ (२० षटके)
नेदरलँड्स महिला ५० धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क मार्शालकरवीर्ड, उट्रेच
सामनावीर: आयरिस झविलिंग (नेदरलँड)
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना संपादन

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
नेदरलँड्स  
१६७/६ (२० षटके)
वि
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.


संदर्भ संपादन