जयकर ग्रंथालय
जयकर ग्रंथालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे केंद्रीय ग्रंथालय आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले आहे. जयकर ग्रंथालयाची स्थापना जानेवारी १९५० मधे झाली. ग्रंथालयात पुस्तकांचा दुर्मिळ साठा उपलब्ध आहे. या ग्रंथालयात ४,५०,०००हून अधिक पुस्तके व आहेत.
संगणक विभाग
संपादनसंगणक विभागाची सुरुवात अमुक साली झाली. जयकर ग्रंथालय हे एक डिजिटल ग्रंथलयाचा एक भाग आहे. आणि जयकर ग्रंथालयाने डिजिटल ग्रंथालयाचि सुरुवात २००२ पासून केली. जयकर ग्रंथालय हे विद्यापिठाबाहेरील लोकांना मेंबरशिप देते.
ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग
संपादनपुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाची सुरुवात १९५८ रोजी झाली.
जयकर ग्रंथालय सुविधा
संपादन१) वाचन विभाग
२) संगणक विभाग
३) संगीत विभाग