जयंत बाळाजी आठवले
जयंत बाळाजी आठवले हे आध्यात्मिक समजले जाणारे एक भारतीय गुरू आहेत हे.[१] सनातन संस्था या हिंदू धार्मिक संस्थेचे संस्थापक आहेत. ह्या संस्थेचेमराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि हिंदी या भाषांमधून प्रकाशित होणारे ’सनातन प्रभात’ नावाचे वृत्तपत्र आहे.
- ^ "प.पू. डॉ. जयंत आठवले यांचे अल्प चरित्र - सनातन संस्था". www.sanatan.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-14 रोजी पाहिले.