डाॅ. जयंत कुलकर्णी हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत.

दाॅ. जयंत कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • एक डाॅक्टर असलेला इंजिनिअर (डाॅ. चिं.मो. पंडित यांचा गौरवग्रंथ, संपादन : सुलक्षणा महाजन, मूळ संकल्पना : जयंत कुलकर्णी)
  • ओळख महाराष्ट्र अपार्टमेंट कायद्याची
  • गुलामीची १२ वर्षे (अनुवादित, साॅलोमन नाॅरथपच्या मूळ इंग्रजी Twelve Years a Slaveचा मराठी अनुवाद)
  • मराठा लाईट इन्फ्रंट्री (माहितीपर)
  • स्ट्रॉंगरूम… आठवणींची

जयंत एस. कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • शतबोधामृत

जयंत विठ्ठल कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • सुन जा दिल की दास्तां… (ललित)