जमैका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

मार्गदर्शक

जमैका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये जमैकाचे प्रतिनिधित्व करणारा संघ होता. १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये या संघाने एकूण ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले.

जमैका
जमैकाचा ध्वज
जमैकाचा ध्वज
जमैकाचा ध्वज
कर्णधार
पहिला सामना
कसोटी सामने
कसोटी सामने -
कसोटी विजय/हार -/-
एकदिवसीय
एकदिवसीय सामने
विजय/हार १/४
पर्यंत ४ जानेवारी इ.स. २०२१