जनार्दन केशव म्हात्रे
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
जनार्दन केशव म्हात्रे हे एक मराठी कवी, गजलकार, व गजल अभ्यासक आहेत.
जनार्दन | |
---|---|
जन्म नाव | जनार्दन केशव म्हात्रे |
जन्म |
सप्टेंबर २०, इ.स. १९८० ठाणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गजल |
प्रसिद्ध साहित्यकृती | स्थित्यंतर : मराठी गजलसंग्रह |
वडील | केशव नामदेव म्हात्रे |
आई | चंद्रभागा |
जनार्दन केशव म्हात्रे यांचे प्रकाशित साहित्य
संपादन- स्थित्यंतर : गजलसंग्रह २०११ [१]
- कुसुमांजली काव्योत्सव विशेषांक २००५ चे सहसंपादन
- स्पर्शांकुर : सहसंपादन आणि प्रातिनिधिक सहभाग - संपादक भीमराव पांचाळे
- मराठी गजल : अर्धशतकाचा प्रवास - प्रातिनिधिक सहभाग - संपादक : डॉ. राम पंडित - प्रकाशक : साहित्य अकादमी
- साहित्य संवेदना : मराठी भाषा दिवस विषेषांक २०१७ : मिडिया कन्सेप्ट्स प्रकाशन
प्रकाशित लेख
संपादनजनार्दन केशव म्हात्रे यांचे प्रकाशित झालेले गजलविषयक अभ्यासलेख
संपादनविविध कवींचे गजलसंग्रह/काव्यसंग्रह आदींवरील जनार्दन म्हात्रे यांचे वृत्तपत्रांतून तसेच अन्य माध्यमांतून प्रकाशित झालेले अभ्यासपूर्ण विवेचनात्मक लेख
संपादनपुस्तके आणि त्यांचे लेखक/कवी
संपादन- पाऊस पाणी : साहेबराव ठाणगे १
- घनश्यामल रेखा : तनुजा ढेरे १
- तिची सावली : दर्शन शाह १
- ऋतू वेदनांचे : संदीप माळवी १
- गुंतलेले पाश : आप्पा ठाकूर १
- श्वासांच्या समिधा : सतीश दराडे १
- गजलवत्सला : संगीता जोशी १
- गजल रसग्रहण : प्रा. रुपेश देशमुख १
- चित्राक्षरे : विजयराज बोधनकर १
- कोषांतर :सुप्रिया जाधव [३]
- अहवाल : प्रशांत वैद्य [४]
- कबीराचं देणं : प्रशांत वैद्य [५]
- बाईपणातून बाहेर पडताना : योगिनी राऊळ [६][७]
- लेखणी सरेंडर होतेय : कीर्ती पाटस्कर [८]
अवांतर
संपादनसाहित्य सहभाग
संपादन- प्रातिनिधिक गजल, काव्यसंग्रह दिवाळी अंकांसाठी संपादन साहाय्य
- गजल, काव्यस्पर्धांचे परिक्षण
- फेसबुकवर कार्यरत असलेल्या ‘गजलांकित’ या गजल काव्यसमूहाचे संचालन
- गजल, काव्यविषयक व साहित्यविषयक चर्चांमध्ये सक्रिय सहभाग
- मायबोली, सुरेशभट, अशा अनेक संकेतस्थळांवर गजल, काव्य व ललितलेखन
- अखिल भारतीय मराठी गजल संमेलन नियमित सहभाग
- गजलकार ए. के. शेख यांच्या सखी या ध्वनिफितीसाठी संहितालेखन व निवेदन
- मराठी गजलेचा जागतिक संचार या आंतराष्ट्रीय चर्चासत्रात मराठी गजलमधील विश्वात्मकता या परिसंवादात सहभाग १ २
- आकाशवाणी, दूरदर्शनच्या व विविध साहित्य संमेलनांच्या गजल, कविता विषयक कार्यक्रमात सक्रीय सहभाग
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सहभाग
गजल विषयक योगदान
संपादन- मराठी गजलेच्या प्रसारासाठी त्यांनी गजलांकित प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली आहे.
- संस्थेच्या माध्यमातून गजल विषयक अनेक उपक्रमांचे सातत्याने आयोजन
- गजल विषयक मार्गदर्शन
प्राप्त पुरस्कार
संपादन- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्य काव्य पुरस्कार - २००५ [ दुजोरा हवा]
- काव्यभूषण पुरस्कार - २००६[ दुजोरा हवा]
- संस्कृती संगम पुरस्कार - २०१२ १