जनाधिपतीय संरक्षण समिती

भारतातील एक राजकीय पक्ष
(जनाथीपाथीया समरक्षण समिती या पानावरून पुनर्निर्देशित)

जनाधिपतीय संरक्षण समिती (रोमन लिपी:Janathipathiya Samrakshana Samithy,केरळ)हा एक केरळमधील राजकीय पक्ष आहे.(अर्थ:लोकशाही संरक्षण समिती/संघटना)(जनाधिपति :लोकनिर्वाचित अध्यक्ष/राष्ट्रपती)

जनाधिपतीय संरक्षण समिती पक्षाचा ध्वज