जनरल मोटर्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची वाहने बनवणारी कंपनी आहे.

जनरल मोटर्स
प्रकार सार्वजनिक
स्थापना २७ सप्टेबर १९०८
संस्थापक विल्यम ड्युरांट
मुख्यालय डेट्रॉईट, मिशिगन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेवांतर्गत प्रदेश संपूर्ण जग
उत्पादने स्वयंचलित वाहने,
सेवा वाणिज्य सेवा
निव्वळ उत्पन्न $ ६१.७२ दशलक्ष
मालक डॅनिअल अ‍ॅकरसन
विभाग शेव्हरोले, कॅडिलॅक, जीएमसी
पोटकंपनी अ‍ॅडम ओपेल एजी, जीएम फायनान्स, जीएम होल्डन लि.
संकेतस्थळ http://www.gm.com/