जठराचा कर्करोगचा अर्थ जठराच्या कोणत्याही भागात तयार झालेला कर्करोग असा असतो. संपूर्ण जगात दरवर्षी साधारण ८,००,००० मृत्यु होत असतात.<http://www.who.int/mediacentre/factsheets/fs297/en/>

जठराचा कर्करोग
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० C16
आय.सी.डी.- 151.9
ओ.एम.आय.एम. 137215
इ-मेडिसिन med/845

लक्षणे

संपादन
  • थोडे जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटणे.
  • नेहेमी पोट फुगलेले वाटणे
  • अकारण वजन कमी होणे
  • शौचाला काळ्या रंगाचा रक्तस्त्राव होणे किंवा शौचास काळी होणे

कारणे

संपादन

एच. पायलोरी हा जंतू जठरव्रणास कारणीभूत असतो. या जंतूमुळे जठराचा कर्करोग होऊ शकतो. एच. पायलोरी हा जीवाणू कर्करोगजनक आहे.

रोगनिदान

संपादन

तपासण्या

संपादन

अवस्था

संपादन

उपचार पद्धती

संपादन

शस्त्रक्रिया

संपादन

रसायनोपचार

संपादन

किरणोपचार(रेडियोथेरेपी)

संपादन

संदर्भ

संपादन