अरुण लाल
भारताचा क्रिकेट खेळाडू.
(जगदीशलाल अरुण लाल या पानावरून पुनर्निर्देशित)
अरुण लाल (बंगाली: অরুন লাল; १ ऑगस्ट १९५५, मोरादाबाद, उत्तर प्रदेश) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेट खेळाडू व क्रिकेट समालोचक आहे. अरुणलालने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना १६ कसोटी सामन्यांमध्ये ७२९ धावा तर १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२२ धावा काढल्या.