हा दागिना कंबरेला अडकवला जातो. हा दागिना स्त्रिया मोठ्या प्रमाणात वापरतात. सहसा चांदी या धातूमध्ये छल्ला मोठया प्रमाणात तयार केला जातो. याला कंबरेपाशी अडकवण्यासाठी आकडा दिलेला असतो असते व खाली नक्षीकाम केलेले तसेच घुंगरु लावलेले असतात.

छल्ला