चौप्रवण
सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौप्रवण हे त्रिमितीतल्या प्रवणाचे चौमितीतील व्यापक स्वरूप आहे
व्याख्या
संपादनघात दर्शकांत सहचल घटक संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे लिहिले जाते::[१]
शेवटच्या मधील स्वल्पविराम हे सापेक्ष अर्धभैदन दर्शविते. हे सहचल भैदिजासाठी वापरल्या जाणाऱ्या अर्धविरामाप्रमाणे नाही.
आणि प्रतिचल घटक पुढीलप्रमाणे:[२]
येथे gαβ हे अंतरी प्रदिश असून ते (+,−,−,−) ह्या अंतरी चिन्हांसहित सपाट अवकाशकालासाठी वापरले जाते.
ह्या चिन्हांऐवजी किंवा D ही चिन्हेही वापरली जातात.
संदर्भ
संपादन- ^ The Cambridge Handbook of Physics Formulas, G. Woan, Cambridge University Press, 2010, ISBN 978-0-521-57507-2
- ^ The Cambridge Handbook of Physics Formulas, G. Woan, Cambridge University Press, 2010, ISBN 978-0-521-57507-2