चौदा वाचा दोष
मनुष्याच्या वाणी/वाचेत खालील प्रकारचे दोष मानले गेले आहेत.-
- पद्यांतील प्रयोग गद्यात व गद्यांतील प्रयोग पद्यात करणे
- नाददोष
- क्रमदोष
- पददोष
- वाक्यदोष
- शक्तिदोष
- सामर्थ्यदोष
- गुणदोष
- प्रसाददोष
- माधुर्य व ओजदोष
- अर्थदोष
- उपदेशदोष
- क्रियादोष
- अकांक्षादोष