चौदा बलस्थाने
हिंदू पुराणांनुसार पौराणिक कालातील एखाद्या राज्यातील राज्यकर्त्याच्या बलस्थानांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
- देधदगदथगदढश
- दुर्ग
- रथ
- हत्ती
- घोडे
- योद्धे
- राज्याधिकारी
- अंतःपुर
- अन्नव्यवस्था
- अश्वरथादिकांचा पुरवठा
- नीती
- आयव्यय
- द्रव्यपुरवठा
- गुप्तशत्रु
तसेच दुसरा प्रकार
संपादन- अंगबल
- स्वतःचे शरीरबल
- सेनाबल
- कोशबल
- दुर्गबल
- कोटकिल्ले
- शक्तिबळ
- मंत्रबळ
- वेदत्रयबळ
- आयुर्वेद,
- धनुर्वेद व
- गांधर्ववेद
- बुद्धिबळ
- ब्राम्हणशेष सुकृतबळ