हिंदू मान्यतेनुसार जपाचे चौदा प्रकार आहेत-

१. नित्यजप - दररोज करण्यात येणारा जप

२. नैमित्तिक जप - एखाद्या निमित्त्याने/कार्य प्रसंगाने करण्यात येणारा जप

३. काम्य जप - एखादी कामना मनात धरून करण्यात येणारा जप

४. निषिद्ध जप -

५. अचल जप - अचल बसून करण्यात येणारा जाप

६. चल जप - चालता फिरता करण्यात येणारा जप

७. वाचिक जप -तोंडाने पुटपुटुन करण्यात येणारा जप

८. उपांशु जप

९. भ्रमर जप

१०. मानस जप - मनातल्या मनात नामस्मरण करणे

११. अखंड जप - कोणताही खंड पडू न देता अविरत जप करणे

१२. अजपा जप

१३. प्रदक्षिणा जप

१४. प्रायश्चित्त जप

हे सुद्धा पहा

संपादन