सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौत्वरण हे अभिजात त्वरणाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते:

,

येथे:

आणि

आणि हा चाल साठीचा लॉरेंझ घटक दाखविते. चलावरील बिंदू हे उचित कालाऐवजी दिलेल्या संदर्भ चौकटीतल्या कालसापेक्ष भैदिज असल्याचे दर्शविते.